स्ट्रेस-तणाव मुक्त होण्यासाठी सद्गुरूंच्या टिप्स | Stress Management in Marathi - Sadhguru

 

 

आज प्रत्येकजण काही ना काही प्रकारच्या आणि पातळीच्या स्ट्रेस, ताण, तणावाने ग्रस्त झालेला दिसतो. शाळकरी मुलांपासून कंपन्यांच्या सी.ई.ओ. पर्यंत सर्वचजण स्ट्रेसनि ग्रासलेले दिसतात. सद्गुरू ह्या व्हिडीयोत स्ट्रेसचे करणे आणि त्यावर उपाय याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देत आहेत.

 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1