कित्येकदा आपल्या काही नवीन शिकायचं किंवा करायचं असतं, पण भीतीपोटी आपण एकतर त्यात हात घालत नाही, किंवा त्याचं प्रशिक्षण नाही म्हणून टाळतो. ह्या व्हिडियोत सदगुरू आपला स्वतःचा पहिल्यांदा कार चालवण्याचा अनुभव सांगत हे स्पष्ट करतात की आयुष्यात पुष्कळ गोष्टी करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज नाही, फक्त पूर्णपणे लास्खा लक्ष्य दिलं तर निश्चित आपण त्या करू शकतो.