देवी महिषासुरमर्दिनीला प्रतीकात्मक म्हणून एका रेड्याचा वध केला आहे असे दाखवले जाते.
विशेषकरून नवरात्रीत देवीचे हे स्वरूप प्रामुख्याने सजविले आणि दाखविले जाते.
ह्या व्हिडीओत, सदगुरू याचे सुंदर शास्त्रीय स्पष्टीकरण देत आहेत.