महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीस धोका

ही कल्पना की नदीचं समुद्रात जाऊन मिळणं व्यर्थ आहे, हा एक मुर्खपणा आहे. नदी समुद्रात जाऊन पोहचलीच पाहिजे. कमीत कमी नद्यांमधील ५०% पाणी तरी समुद्रात पोहचायला हव. आपल्या अती जनसंख्येमुळे ५०% शक्य नसेल तर निदान २५% तरी पोहचायलाच हव. जर गोडं पाणी, समुद्रात नाही गेल, तर देशात पावसाळा येणार नाही. तो देशाला दुर्लक्षीत करुन निघुन जाईल. ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. हे काही रॉकेटसायन्स नाहिये. हे निसर्गाच एक साध गणित आहे. जर गोड पाणी तिथे नाही गेल, तर एक गोष्ट अशी आहे की, तिथल खारं पाणी, इथे आत शिरणार.
 
 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1