कडुलिंब आपल्याला कॅन्सर पासून दुर ठेवू शकतो

 

भारतीय संस्कृतीत कडुनिंबाला फार महत्व आहे. आयुर्वेदात तर ही एक औषधी म्हणून अनेक व्याधींवर वापरलं जातं. सदगुरू ह्या व्हिडियोत समजावून सांगतात की कडूनिंबात उत्तम कॅन्सर प्रतिबंधात्मक गुण आहेत. याचा नियमित वापर केल्याने कॅन्सर नियंत्रणात ठेवता येऊ शकतो आणि होण्यापासुनही बचाव केला जावू शकतो.

 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1