गांजा, भांग यांच्या नशेतून दैवी अनुभव मिळू शकतो का?

 

आज गांजा, कोकेन, कॅनबिस ज्यांना आपण ड्रग्स म्हणतो, म्हणजे मादक, अमली पदार्थांचं वापर फोफावत चालला आहे. याचा आपला तरुणवर्ग जास्त वापर करत असल्याने त्यांचे जीवन आणि भविष्यच धोक्यात टाकले जात आहे. सदगुरू ह्या व्हिडियोत यामागची वैज्ञानिक वस्तुस्थिती समजावून सांगत आहेत आणि योग मार्गाने सुद्धा आपण अशीच धुंद अवस्था आपण अनुभवू शकता कुठल्याच बाह्य पदार्थाविणे आणि ते ही मोफत, कोणतेच साईड इफेक्ट्स नसताना.

 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1