अज्ञानाचं सुख चांगलं की ज्ञानाचं दुख? | Ignorance is Bliss? - Sadhguru Marathi

 

प्रश्न: जर अज्ञानात सुख असेल तर लोक ज्ञानाचा शोध का घेतात?

अज्ञान एक उपाय नाहिये, आणि सूखही नाहीये. अज्ञान तुम्हाला काही त्रासापासून काहीकाळ सुरक्षित ठेवतं. पण त्रास गोळा होऊन, एक दिवस तुम्हाला येऊन गाठणार.

 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1