आयुष्यातील आपली रोजची धावपळ, चढाओढ हि आनंदासाठी आपण करत असतो.  पण या दिशेने आपण जितके प्रयत्न करतो त्याअनुरूप आनंदाची प्राप्ती क्वचितच होते.  जर बाह्य स्थिती सोयीस्कर, आपल्या अपेक्षेप्रमाणे असेल तर सुखी वाटतं; तसं नसेल तर दुखी.  तर या व्हीडीयोत, सदगुरू आनंदी जीवनाचं रहस्य उलगडत आहेत.