User
Login | Sign Up
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

About

Sadhguru Exclusive
ishalogo
LoginSignup
 • Volunteer
 • Donate
 • Shop
 • Sadhguru Exclusive
 • About
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

Wisdom

FILTERS:

Marathi
 • Bengali
 • English
 • Gujarati
 • Hindi
 • Kannada
 • Malayalam
 • Marathi
 • Nepali
 • Tamil
 • Telugu
Topics
 • योग
 • रक्त दाब
 • मधुमेह
 • आरोग्य
 • मन
 • मुल
 • स्वास्थ्य
 • See All Topics
Content Type
 • Article
 • Video
 • Quotes

SORT BY:

Newest
 • newest
 • oldest
articleX

Clear All

article  
देवावर विश्वास ठेवावा की कर्मावर?
देवावर विश्वास ठेवावा की कर्मावर? निष्कर्ष करण्याऐवजी सद्गुरू म्हणतात की आपल्यामध्ये सत्याचे शोधक होण्यासाठी लागणारे धाडस आणि वचनबद्धता असली पाहिजे.
Aug 21, 2021
Loading...
Loading...
article  
भावनिक आसक्ती कशी हाताळावी?
जेव्हा भावनांच्या भोवऱ्यात आपण अडकतो आणि बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग सापडत नाही, अश्या स्थितीत काय करावं? सोनाक्षी सिन्हा सदगुरुंना विचारते भावनिक गुंत्यातून कसं बाहेर येऊ शकतो.
Aug 9, 2021
Loading...
Loading...
article  
कल्पवृक्ष - तुम्हाला हवे ते निर्माण करा
योगामध्ये, सुस्थापित व स्थिर मनाला कल्पवृक्ष असे म्हणतात. कल्पवृक्ष म्हणजे प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे झाड. येथे सद्गुरू सांगत आहेत की जर तुम्ही तुमचे शरीर, मन, भावना आणि शक्ती एका दिशेने केंद्रित ठेवली तर तुमची निर्माण करण्याची क्षमता आश्चर्यकारक होईल.
Feb 15, 2021
Loading...
Loading...
article  
तीव्र कसे व्हावे?
या महिन्यातल्या प्रश्नोत्तरात सद्गुरू आपली तीव्रता कशी कायम ठेवावी याचे उत्तर देतात, “जीवन ही तीव्रता आहे. तुम्हाला हे दिसतंय का तुमच्यातलं जीवन एक क्षणासाठीही ढिलं पडत नाही? श्वासाकडे बघा, कधी तो ढिला पडतो? तो जर ढिला पडला तर त्याचा अर्थ मृत्यू नाही का?
Feb 7, 2021
Loading...
Loading...
article  
तुमची अन्नाबद्दलची जाणीव वाढवा
अमेरिकन चिकित्सक, बिल आणि हिलरी क्लिंटनचे वैद्यकीय सल्लागार आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये सर्वाधिक खप असणारे लेखक मार्क हायमन यांनी जागतिक शांती दिन, 2014 रोजी सद्गुरूंसोबत स्वास्थ्य आणि आरोग्यासंबंधित विषयांवर संवाद साधला.
Aug 16, 2021
Loading...
Loading...
article  
कर्मावर प्रभूत्व कसे मिळवावे
बर्‍याच काळापासून वापरल्या जाणार्‍या आणि वेगवेगळ्या प्रकारे गैरवापर झालेल्या 'कर्म' या शब्दाचा अर्थ सद्गुरू समजावून सांगतात. त्याचा प्रभाव किती खोलवर आहे हे सांगण्याबरोबरच ते या गुंतागुंतीच्या रचनेवर प्रभूत्त्व कसे मिळवले जाऊ शकते याचा मार्गही दाखवतात.
Jul 5, 2021
Loading...
Loading...
article  
महाभारत भाग १८: अर्जुन आणि एकलव्याचा आमना-सामना
महाभारताच्या या भागात आपल्याला पाहायला मिळते की अर्जुनाला जी सर्वोत्तम धनुर्धर होण्याची ईच्छा होती, ती हळूहळू एक प्रकारच्या असुरक्षिततेच्या भावनेमध्ये कशी परिवर्तित झाली आणि या भावनेने त्याला अतिशय निर्ममतेने एक क्रूर निर्णय घ्यायला कसे भाग पाडले.
Feb 15, 2021
Loading...
Loading...
article  
कर्मापासून मुक्ती
सद्गुरू आपल्याला एक सोपी पध्दत देतात ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपल्या कर्मापासून मुक्ती मिळण्याकडे जाऊ शकते.
Feb 7, 2021
Loading...
Loading...
article  
स्थानिक प्रदेशातलेच अन्न का खावे ? - एक यौगिक दृष्टिकोन
आजच्या जगात, सुपरमार्केटमध्ये चक्कर मारली किंवा हॉटेलच्या मेनूकार्डवर नजर फिरवली तर तुम्हाला जगभरातील आकर्षक पर्याय मिळू शकतात. परंतु, सद्गुरू स्पष्ट करतात की, जरी दुरून प्रवास करून आलेले पदार्थ खाणे आपल्या जिभेला भुरळ घालू शकले, तरी यामुळे स्वास्थ्य लाभणार नाही. ते शरीराचा पृथ्वीशी असलेल्या खोल संबंधाचा मागोवा घेतात. शरीराची पृथ्वीसोबत देवाण-घेवाणीची एक प्रक्रिया सतत सुरू असते, जी कालांतराने मानवी प्रणालीला ती ज्या ठिकाणी आहे त्या प्रदेशासाठी योग्य बनवते.
Aug 14, 2021
Loading...
Loading...
article  
गुढीपाडवा — भारतीय पंचांगानुसार नववर्ष शुभारंभ!
गुढीपाडव्याच्या नवीन वर्ष शुभारंभी सद्गुरूं आपल्यासाठी एक खास संदेश देत आहेत आणि ह्या दिवसाला नववर्ष का मानतात, यामागे दडलेलं वैज्ञानिक रहस्य उलगडतात.
Apr 12, 2021
Loading...
Loading...
article  
महाभारत भाग १६: दुर्योधनाची खूनी कारस्थाने 
महाभारताच्या या भागात, सद्गुरू आपल्याला सांगतायेत की दुर्योधनाचा पांडवांवर आधीच असलेला राग हा त्याला मिळालेल्या शकुनीच्या वाईट शिकवणीमुळे कसा भीमाच्या हत्येच्या गंभीर कटामध्ये बदलला. आणि तरीही, दुर्योधनाच्या अती-आवेशामुळे त्याच्या विषारी योजना कशा विफल होत गेल्या. 
Feb 12, 2021
Loading...
Loading...
article  
महाकाव्य : इतिहासाचे जिवीत रूप
“इन कॉन्वरसेशन विथ मिस्टिक” कार्यक्रमाच्या या भागात तेलंगणा राज्यातील संसद सदस्या कविता कलवकुंतला सद्गुरूंबरोबर चमत्कार, पुरुषांचा महिलांबद्दलचा दृष्टिकोन आणि हा दृष्टिकोन तयार कारण्यामधलं महाकाव्याचं योगदान याबद्दल सखोल चर्चा करणार आहेत.
Feb 2, 2021
Loading...
Loading...
 
Close