मुलांना आपले निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य असावं का? VVS लक्ष्मण प्रश्न विचारतोय सदगुरुंना

VVS लक्ष्मण प्रश्न विचारतोय सदगुरुंना, की मुलांना त्यांचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आपण द्यावं का, आणि ते कितपर्यंत असावं, त्याला कुठपर्यंत सीमा असावी.
 

आदरणीय सदगुरू, मला पालकत्वाबद्दलचं सत्य जाणुन घ्यायच आहे. एक मुल आणी तरूण म्हणुन मला मुक्त राहायच होतं, मला माझं जीवन माझ्या इच्छेनुसार जगायचय होतं. मला वाटतं हे प्रत्येक पिढीच असच आहे.

आपल्या मुलांना हे स्वातंत्र्य देणं, आणी त्यांना त्यांचे निर्णय घेण्य़ाची परवानगी देणं योग्य आहे का? आपण कुठे सिमा निश्चित करायला हवी? एक जबाबदार पालक बनण्यासाठी तुम्ही आम्हाला काय सल्ला द्याल?

 
 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1