जबरदस्त तारुण्य आणि प्रचंड बुद्धी!

युथ अँड ट्रुथ ची मोहिम सद्गुरूंच्या मूळ गावी म्हणजे मैसुरूला पोहोचणार आहे. या व्हिडीओ मधे सद्गुरू गेल्या काही दिवसांतल्या घडामोडींचा आढावा घेतात आणि त्यांच्या मैसुरू भेटीच्या बद्दल सांगतात. या दरम्यान सद्गुरू त्यांच्या परीवाराला आणि ते शिकत होते त्या काॅलेजला भेट देणार आहेत, तसेच तरुणांबरोबर मोटर सायकल चालवण्याचाही आस्वाद घेणार आहेत. पूर्ण देशात सध्या गणेश चतुर्थी साजरी होत आहे. ‘गणांच्या या प्रमुखाबद्दल’ बोलताना सद्गुरू सांगतात की ‘...तो अतिशय विद्यान बनला. त्याची बुद्धिमत्ता अशी होती जी आयुष्यात येणाऱ्या सर्व विघ्नांना भेदून जाऊ शकत होती.’
 
Sadhguru with students of the Mount Carmel College, Bengaluru | Roaring Youth and a Big Brain
 
 
 

 

Love & Grace

 
 
  0 Comments
 
 
Login / to join the conversation1