User
Login | Sign Up
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

About

Sadhguru Exclusive
ishalogo
LoginSignup
 • Volunteer
 • Donate
 • Shop
 • Sadhguru Exclusive
 • About
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

अध्यात्म

Want to get a fresh perspective on अध्यात्म? Explore Sadhguru’s wisdom and insights through articles, videos, quotes, podcasts and more.

article  
तीव्र कसे व्हावे?
या महिन्यातल्या प्रश्नोत्तरात सद्गुरू आपली तीव्रता कशी कायम ठेवावी याचे उत्तर देतात, “जीवन ही तीव्रता आहे. तुम्हाला हे दिसतंय का तुमच्यातलं जीवन एक क्षणासाठीही ढिलं पडत नाही? श्वासाकडे बघा, कधी तो ढिला पडतो? तो जर ढिला पडला तर त्याचा अर्थ मृत्यू नाही का?
Feb 7, 2021
Loading...
Loading...
article  
प्राणप्रतिष्ठापनेची गूढ बाजू
२४ डिसेंबर, २०११ ला सद्गुरूंनी स्व-परिवर्तनासाठी एक पवित्र जागा 'आदियोगी अलायम'ची प्रतिष्ठापना केली. हा समारंभ ईशा योग्य केंद्र, तमिळनाडू येथे १०,००० लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठापनेच्या या प्रक्रियेमध्ये, लिंगावर अर्पण करण्यासाठी सद्गुरूंनी दूध आणि नागाचे विष यांचे मिश्रण तयार केले पण आधी त्याचा स्वतःवर प्रयोग केला. एक भक्ताने याबद्दल विचारले. व्हिडिओमध्ये प्राणप्रतिष्ठापनेची चित्रमालिका समाविष्ट आहे, आणि सद्गुरूंचे उत्तरही, ज्यात प्रतिष्ठापनेची वैज्ञानिक आणि गूढ बाजू मांडली आहे. याची टिप्पणी इथे दिली आहे.
Dec 20, 2020
Loading...
Loading...
article  
कोरोना संचारबंदीमध्ये या १० गोष्टी करा: सद्गुरूंचे मार्गदर्शन
आपण या संचारबंदीच्या काळात घरी असतांना, स्वतःला वृद्धिंगत करण्याची आणि स्वत:च्या अंतरंगाचा ठाव घेण्याची ही उत्तम वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी सद्गुरू घरी करण्याजोग्या १० सोप्या गोष्टी इथे संगत आहेत.
Apr 18, 2020
Loading...
Loading...
article  
अध्यात्मिक साधना- मृत्यूच्या मुळापासून मुक्ती
या लेखात अध्यात्मिक साधना हि मृत्यूबद्दल नसून मृत्यूचे मूळ म्हणजे जन्म यापासून मुक्ती मिळ्वण्याबद्दल आहे हे सद्गुरू सांगत आहेत.
Mar 21, 2020
Loading...
Loading...
article  
कुंडलिनी म्हणजे काय – सृष्टी निर्मितीच्या स्त्रोतात सामावून जाणे
योगी आणि गूढवादी असणार्‍या सदगुरूंना एक साधक विचारतो, की कुंडलिनी म्हणजे काय – एक असा प्रश्न ज्याचे समर्पक उत्तर समाधानकारकपणे किंवा सहज समजेल अशा पद्धतीने अगदी क्वचितच दिले जाते. सद्गुरू आपल्याला कुंडलिनी म्हणजे हे आपल्या दैनंदिन जीवनातील आपल्याला मनापासून पटतील अशी उदाहरणे देऊन समजावून सांगतात
Jan 23, 2020
Loading...
Loading...
article  
भिक्षुक होणे – आध्यात्मिक प्रगतीचे एक साधन
भारतीय आध्यात्मिक परंपरेत भिक्षा मागण्याला काय महत्व आहे? सद्गुरु हे समजावून सांगायला एका हुशार भिकार्‍याची गोष्ट सांगतात.
Jan 11, 2020
Loading...
Loading...
article  
ईशा योग केंद्रात साधनापाद –स्वतःला अर्पण करण्याची संधी
या वर्षी, सद्गुरुंनी स्वयंसेवकांना ईशा योग केंद्रातील पवित्र वातावरणात साधना करण्याची संधी उपलब्ध करून दिली. निवासाचा कालावधी 27 जुलै रोजी म्हणजे गुरु पौर्णिमेच्या दिवशी सुरू झाला आणि तो फेब्रुवारी २०२० च्या महाशिवरात्रीपर्यन्त राहील. तुमच्यासाठी स्वयंसेवा आणि साधनेद्वारे तुमची सर्वोच्च क्षमता जाणून घेण्याची ही एक चांगली संधी आहे.
Dec 1, 2019
Loading...
Loading...
sadhguru spot  
मार्ग मोकळा करताना...!
या लेखात सद्गुरू जडत्वापासून अध्यात्मिक मार्गावरील प्रगती साधण्यासाठी नेमके काय लागते याबद्दल मार्गदर्शन करतात. पहिली पायरी म्हणून सद्गुरू पुढील प्रश्नांची तपासणी सुचवतात : "अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला अधिकाधिक अध्यात्मिक होण्यापासून वंचित ठेवत आहे?" पुढील पायरी म्हणून सामान्यतः उद्भवणाऱ्या अडचणींवर भाष्य करताना आणि त्यांतून तरून जाण्याचा मार्ग दाखवताना सद्गुरू....
Dec 1, 2019
Loading...
Loading...
article  
"फक्त करत राहणे : अध्यात्मिक प्रक्रियेतील आकांक्षा"
अध्यात्मिक मार्गावर निराश होऊन अडकलेल्या एक साधकाला दिशा दाखवताना सद्गुरू...
Nov 9, 2019
Loading...
Loading...
article  
अध्यात्म मार्गावरील प्रगतीचे मूल्यमापन
अध्यात्मिक मार्ग हा गोंधळून टाकणारा प्रवास होऊ शकतो, आणि एखादा समोर जात आहे, मागे जात आहे, की एकदम भलत्याच दिशेला जात आहे, हे पूर्णपणे स्पष्ट असेलच असे नाही. यावर सद्गुरू पुढील लेखात प्रकाश टाकत आहेत.
Oct 22, 2019
Loading...
Loading...
article  
दैनंदिन योगाभ्यास करण्यासाठी झगडत आहात ?
या लेखात, एक साधक सद्गुरूंना योगाभ्यास दररोज नियमितपणे चालू ठेवणे इतके अवघड का वाटते, याबद्दल प्रश्न करत आहे.
Oct 22, 2019
Loading...
Loading...
article  
साधना पुढच्या पातळीवर कशी न्यावी?
सद्गुरू अध्यात्माचे आंतरिक कार्य कसे चालते ते सांगतात. ते म्हणतात. योगसाधना म्हणजे गरजेनुसार एखाद्याच्या आध्यात्मिक विकासासाठी त्याच्या सांकेतिक ऊर्जेमध्ये केलेला बदल.
Aug 25, 2019
Loading...
Loading...
article  
अध्यात्म म्हणजे काय?
टाइम्स नाव या टीव्ही चॅनेलवर सद्गुरुंसोबत नंदिता दास आणि प्रल्हाद कक्कर यांची मुलाखत घेतली जात असताना सदगुरू अध्यात्म म्हणजे काय आणि त्यात सर्वांचे कल्याण कसे दडले आहे यावर बोलत आहेत.
Jul 26, 2019
Loading...
Loading...
article  
सत्याच्या शोधार्थ कवच भेद!
सदगुरू ह्या लेखात, सत्याच्या दिशेने वाटचाल करणे हे अंड्याचे कवच भेदून बाहेर येणे आणि जीवनाचा एक नवीन आयाम उभारून येणे याच्याशी तुलना आहेत.
Jul 25, 2019
Loading...
Loading...
article  
शि-व: जीवन जसं आहे त्या स्वरुपात पाहण्याचे साधन
मनाच्या सर्व विकृती दूर करण्यासाठी, ज्यामुळे एखादी व्यक्ती जीवनाकडे ते जसे आहे त्या स्वरुपात पाहू शकेल शि-व हे एक कसे उपयोगी साधन आहे हे सद्गुरु स्पष्ट करून सांगत आहेत.
Feb 20, 2019
Loading...
Loading...
Read more Sadhguru's Wisdom on अध्यात्म
 
Read more articles from Isha on अध्यात्म
 
Close