User
Login | Sign Up
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

About

Sadhguru Exclusive
ishalogo
LoginSignup
 • Volunteer
 • Donate
 • Shop
 • Sadhguru Exclusive
 • About
in
 • Australia
 • Canada
 • India
 • Malaysia
 • Singapore
 • UK & Europe
 • United States
 • Global

शिव

Want to get a fresh perspective on शिव? Explore Sadhguru’s wisdom and insights through articles, videos, quotes, podcasts and more.

article  
आदियोगी - सर्वप्रथम योगी!
या कथेमध्ये सद्गुरू आपल्याला योगविज्ञानाच्या आरंभापर्यंत घेऊन जातात, आणि सर्वप्रथम योगी आणि सर्वप्रथम योग 'वर्ग' यांविषयी सांगतात.
Nov 24, 2020
Loading...
Loading...
article  
चाणाक्ष गणपती रावणाला भारी पडतो!
गणपती त्याच्या हुशारी साठी ओळखला जातो. गोकर्ण महाबळेश्वर मंदिरात गणपतीची एक मूर्ती आहे त्यात गणपतीच्या डोक्याला खोक पडली आहे रावणामुळे कारण त्याने एकदा गणपतीच्या बुद्धिमत्तेची कदर राखली नाही. सद्गुरू या घटनेची आपल्याला गोष्ट सांगत आहेत.
Aug 21, 2020
Loading...
Loading...
article  
साप आणि आध्यात्मिक गूढ-गम्यता
या लेखात सद्गुरू भारतीय अध्यात्मिकतेची गूढता आणि सापांशी असलेल्या तिच्या संबंधाबद्दल विस्ताराने सांगतात. या रहस्यमई प्राण्याची उर्जाशक्ती आणि इतर काही पैलूंवर देखील ते प्रकाश टाकतात.
Jun 10, 2020
Loading...
Loading...
article  
शिव आणि शक्ती: ५४ शक्ती स्थळे कशी अस्तित्वात आली
सद्गुरू कथन करतायेत कश्याप्रकारे सतीने यज्ञकुंडात स्वतःची आहुती देत आत्मदहन केले जेव्हा तिच्या वडिलांनी शिवाचा अपमान केला आणि मग निराश झालेल्या शिवाने तिचे शव कसे उचलले. सतीच्या शवाचे तुकडे बऱ्याच ठिकाणी पडले, ज्यातून ५४ शक्ती स्थळे कशी अस्तित्वात आली.
Jun 6, 2020
Loading...
Loading...
article  
कावेरीतील नयनरम्य नटद्रीश्वर मंदिर
६००० वर्षांपेक्षाही पूर्वी अगस्ती मुनींनी नटद्रीश्वर मंदिर प्राणप्रतिष्ठित केले असे म्हणतात. अगस्तीमुनीं या जागेत त्यांच्या ऊर्जा आणि त्यांचे सूक्ष्म शरीर कसे ठेवून गेले आहेत हे सद्गुरू सांगत आहेत.
Apr 13, 2020
Loading...
Loading...
article  
महाशिवरात्री दिवशी तुम्हाला सजग ठेवण्यासाठी 4 कथा
परंपरेत, शिवाच्या असंख्य कथा आहेत ज्या नाट्यमय शैलीत बहुमूल्य शहाणपण देतात, अशा 4 कथा इथे सांगितल्या आहेत.
Feb 25, 2020
Loading...
Loading...
article  
चांगलंही नाही किंवा वाईटही नाही - केवळ अचल निश्चलता!
जेंव्हा आयुष्य हे आणि ते, चांगले आणि वाईट यामध्ये विभागले जाते, तेंव्हा त्या व्यक्तीला कधीही मौन, शांती, निश्चलता म्हणजे काय हे जाणू शकणार नाही, असे सद्गुरू समजावून सांगतात.
Oct 30, 2019
Loading...
Loading...
article  
पहिली आत्मज्ञानी व्यक्ती कोण होती?
१५००० वर्षांपूर्वी, जेव्हा पहिला योगी प्रकटला, त्यावेळी मानवी जाणीव कोणत्या स्थितीत होती याचा सदगुरू ह्या लेखात आढावा घेत आहेत.
Jul 28, 2019
Loading...
Loading...
article  
कैलास पर्वताच्या त्रिमिती
सद्गगुरु कैलास पर्वताचा भाग असलेल्या विविध मिती स्पष्ट करून सांगत आहेत, आणि त्यांचा अनुभव घेण्यासाठी आपण पुरेसे ग्रहणशील कसे बनले पाहिजे याकडे एक नजर टाकत आहेत.
Feb 22, 2019
Loading...
Loading...
article  
शि-व: जीवन जसं आहे त्या स्वरुपात पाहण्याचे साधन
मनाच्या सर्व विकृती दूर करण्यासाठी, ज्यामुळे एखादी व्यक्ती जीवनाकडे ते जसे आहे त्या स्वरुपात पाहू शकेल शि-व हे एक कसे उपयोगी साधन आहे हे सद्गुरु स्पष्ट करून सांगत आहेत.
Feb 20, 2019
Loading...
Loading...
article  
आदियोगी शिव एलीयन म्हणजे परग्रहवासी आहेत का? – कंगना राणावत सद्गुरूंना विचारत आहे.
इन कोनव्हरसेशन विथ द मिस्टिक या कार्यक्रमात अभिनेत्री कंगना राणावत सद्गुरूंना शिवाच्या उत्पत्तीबद्दल, आणि मानवाच्या प्रत्येक कार्य-कृतीचे “बाह्य नियंत्रण” याबद्दल विचारत आहे. सद्गुरूंचे उत्तर जाणून घेण्यासाठी पुढे वाचुयात.
Feb 20, 2019
Loading...
Loading...
article  
संख्या नसत्या तर आयुष्य कसं असतं?
जरा कल्पना करा, एक संख्यारहित जग. मग घड्याळात किती वाजलेत, कॅलेंडरवर तारीख काय आहे किंवा बर्थ सर्टिफिकेटवर काय वर्ष आहे याची चिंताच नसती. तर मग आपण अधिक नैसर्गिक आणि आनंदी जीवन जगलं असतं का? प्रसून जोशी सदगुरुंना हा रोचक प्रश्न विचारताहेत.
Sep 6, 2018
Loading...
Loading...
Read more Sadhguru's Wisdom on शिव
 
Read more articles from Isha on शिव
 
Close